Ferfar #3203 · सायाळ
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 110
- Talathi
- महेश अरुणराव जोशी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
वाटणी पत्र /संमती पत्र :
बाजूस दर्शविलेल्या शेताचे मालक अरविंद होनाजी जामगे,शारदा होनाजी जामगे,कमलाबाई होनाजी जामगे रा.सायाळ येथील असून त्यांच्या नावे मौ.सायाळ येथे असलेली जमीन गट न.110 क्षेत्र 01 हे 20 हे.आर असून ती त्यांनी आपल्या कुटुंबात खालील तपशिला प्रमाणे
वाटून देण्यात संमती दिली.
अ.क्र नाव
1)अरविंद होनाजी जामगे- नाते - मुलगा - गट न.110 क्षेत्र 01 हे 20 हे.आर संपूर्ण.
करिता संमतीपत्र 500 रु च्या बॉंड क्र.EE 583289 रजिस्टर नोटरी क्र.2127/08-10-2026 आधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद सविनय सादर.