Ferfar #4425 · तळणी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- UDAYKUMAR LAXMANRAO MISALE
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र 108 मधील खातेदार रामचंद्र नामदेव सुर्यवंशी रा तळणी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे तळणी येथील गट क्र 108 मध्ये क्षेत्र 1.87 हे आर जमीन असुन त्यापैकी काही जमीन त्यांनी आपल्या दोन मुलास व नातुवास खालील प्रमाणे संमतीपत्राअधारे करुन दिले आहे.
1 बालाजी रामचंद्र सुर्यवंशी यांना गट क्र 108 मध्ये क्षेत्र 1.87 हे आर पैकी 0.40 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली.
2 पंडीत रामचंद्र सुर्यवंशी यांना गट क्र 108 मध्ये क्षेत्र 1.87 हे आर पैकी 0.40 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली.
3 विशाल आनंदा सुर्यवंशी यांना गट क्र 108 मध्ये क्षेत्र 1.87 हे आर पैकी 0.40 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली.
व तसेच उर्वरीत क्षेत्र 0.67 हे आर जमीन रामचंद्र नामदेव सुर्यवंशी यांच्या नावे राहील.
करीता वरील प्रमाणे संमतीपत्र / वाटनीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 749398 रजि नोटरी क्र 4183/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात येते.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.