Ferfar #4440 · तळणी
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : आदेश क्रं. 47/2026
आदेश दिनांक : 29/06/2026
अर्जदार श्री. रवि निवृत्तीराव कोकाटे रा. सांगवी ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांनी अर्ज व विद्यमान दिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्तर, पुर्णा यांचे न्यायालयाचे आदेश क्रं. 47/260 दि. 29/06/2026 चे मौजे – तळणी ता. जि. नांदेड येथील शिवारातील शेत जमीनीची खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात आले आहे.
सदर दिवाणी दाव्यात वादी रवि पि. निवृत्तीराव कोकाटे , व प्रतिवादी निवत्तीराव पि रानोजी कोकाटे 2 कुसुम भ्र. निवृत्तीराव कोकाटे , 3 सतिश पि. निवृत्तीराव कोकाटे , 4• अंजली भ्र. अंकुशराव देसाई 5 मंदाकिणी भ्र रवी कोकाटे , 6• कांती भ्र सतिष कोकाटे , यांनी खालील प्रमाणे तडजोडपत्र सादर केले आहेत.
हे कीं, वादी हा प्रतित्वा क्र. 1 व 2 यांचा मुलगा आहे व प्रतिवादी क्र. 3 व 4 यांचा भाऊ आहे. प्रतिवादी क्र. 5 ही वादी यांची पती आहे. व प्रतिवादी क्र. 6 ही प्रतिवादी क्र. 3 यांची पत्नी आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये रक्ताचे नातेसंबंध आहेत. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
हे की, सदर वादपत्रात नमुद मिळकती ह्या हिंदु एकत्र कुटुंबातील मिळकती आहेत. त्यातील काही मिळकती ह्या हिंदु एकत्र कुटुंबातील उत्पन्नातून खरेदी घेतलेल्या मिळकती आहेत व काही मिळकती ह्या वडीलोपार्जित, मोरोशी अविभाज्य मिळकती आहेत. सदर मिळकतीच्या अद्यापपर्यंत प्रत्यक्ष धुरे पाडून वादी व प्रतिवादीमध्ये वाटण्या झालेल्या नाहीत. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.3) हे की, वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपसात तडजोड होऊन वादी यांना तडजोडीने पुढील
शेत जमीन मौ. तळणी ता. जि. नांदेड येथील गट क्र. 329 एकूण क्षेत्र 03 हेक्टर 05 आर, पैकी 00 हेक्टर 60 आर क्षेत्र प्रतिवादी क्र. 3 सतिश पि. निवृत्तीराव कोकाटे यांच्या नावे असलेले शेत जमीन वादी रवि पि. निवृत्तीराव कोकाटे यांच्या नावे सदर तडजोडपत्रान्वेय देण्याचे ठरले.
तसेच शेत जमीन मौ. तळणी ता. जि. नांदेड येथील गट क्र. 321 एकूण क्षेत्र 03 हेक्टर 18 आर, पैकी वादी रवि पि. निवृत्तीराव कोकाटे यांच्या नावे असलेले 01 हेक्टर 49 आर क्षेत्र वादी रवि पि. निवृत्तीराव कोकाटे यांना नावे जशास तसे तडजोडपत्राने देण्याचे ठरले.
तसेच शेत जमीन मौ. तळणी ता. जि. नांदेड येथील गट क्र. 321 एकूण क्षेत्र 03 हेक्टर 18 आर, पैकी प्रतिवादी क्र. 3 सतिश पि. निवृत्तीराव कोकाटे यांच्या नावे असलेले 01 हेक्टर 49 आर ही शेत जमीन प्रतिवादी क्र. 5 मंदाकिणी भ्र रवी कोकाटे यांच्या नावे तडजोडपत्रान्वेय देण्याचे ठरले.
तसेच शेत जमीन मौ. तळणी ता. जि. नांदेड येथील गट क्र. 320 एकूण क्षेत्र 02 हेक्टर 33 आर, पैकी वादी रवि पि. निवृत्तीराव कोकाटे यांच्या नावे असलेले 00 हेक्टर 63 आर क्षेत्र वादी रवि पि. निवृत्तीराव कोकाटे यांना जशास तसे तडजोडपत्रान्वेय देण्याचे ठरले.
तसेच शेत जमीन मौ. तळणी ता. जि. नांदेड येथील गट क्र. 319 एकूण क्षेत्र 06 हेक्टर 06 आर, पैकी वादी रवि पि. निवृत्तीराव कोकाटे यांच्या नावे असलेले 00 हेक्टर 20 आर क्षेत्र वादी रवि पि. निवृत्तीराव कोकाटे यांना जशास तसे तडजोडपत्रान्वेय देण्याचे ठरले.
तसेच शेत जमीन मौ. तळणी ता. जि. नांदेड येथील गट क्र. 421 एकूण क्षेत्र 02 हेक्टर 02 आर, पैकी वादी रवि पि. निवृत्तीराव कोकाटे यांच्या नावे असलेले क्षेत्र 00 हेक्टर 36 आर हे प्रतिवादी क्र. 3 सतिश पि. निवृत्तीराव कोकाटे यांच्या नावे सदर वाटणो वाटून तडजोडपत्रान्वेय देण्याचे ठरले.
तसेच शेत जमीन मौ. तळणी ता. जि. नांदेड येथील गट क्र. 321 एकूण क्षेत्र 03 हेक्टर 18 आर, पैकी प्रतिवादी क्र. 5 मंदाकिणी भ्र रवी कोकाटे यांच्या नावे असलेले क्षेत्र 00 हेक्टर 20 आर हे प्रतिवादी क्र. 5 मंदाकिणी भ्र रवी कोकाटे यांना जशास तसे सदर वाटणी तडजोडपत्रान्वेय वाटून देण्याचे ठरले.
तसेच शेत जमीन मौ. तळणी ता. जि. नांदेड येथील गट क्र. 320 एकूण क्षेत्र 02 हेक्टर 33 आर, पैकी प्रतिवादी क्र. 5 मंदाकिणी भ्र रवी कोकाटे यांच्या नावे असलेले क्षेत्र 00 हेक्टर 44 आर हे प्रतिवादी क्र. 5 मंदाकिणी भ्र रवी कोकाटे यांना जशास तसे सदर वाटणी तडजोडपत्रान्वेय वाटून देण्याचे ठरले.
हे की, प्रतिवादी क्र. 4 नामे अंजली भ्र. अंकुशराव देसाई यांचा विवाह झालेला असल्या कारणाने ते त्यांच्या सासरी चांगल्या स्थितीत संसार करत असतात त्यामुळे त्यांना सदर मिळकती मध्ये कुठलाही वाटणी हिस्सा मागण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी सदर वादग्रस्त मिळकतीमधून स्वइच्छेने वाटणी हिस्सा घेण्यास नकार दिला आहे, तसेच प्रतिवादी क्र. 4 नामे अंजली भ्र. अंकुशराव देसाई ह्या भविष्यात देखील प्रतिवादी क्र. 1 नामे निवृत्ती कोकाटे व प्रतिवादी क्र. 2 नामे कुसुम कोकाटे (आई वडील) यांच्या पश्चात सदर वादग्रस्त मिळकतीमध्ये वाटणी हिस्सा मागणार नाही असे वादी व प्रतिवादी यांच्यात सदर वाटणी तडजोडपत्राआधारे ठरले आहे.
वरील प्रमाणे विद्यमान दिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्तर, पुर्णा यांचे न्यायालयाचे न्यायाधिश, श्री. गजानन बी. जानकर,पॅनेस प्रमुख राष्ट्रीय लोक आदालत पुर्णा यांचे न्यायालयात वरील प्रमाणे आदेश पारीत करण्यात आल्याचे आले. सदर आदेशाची अमल बाजावणी करण्या करीता विनंती अर्ज सादर केले वरुन नोंद घेण्यात येते.