सातबारा Watch

← तळणी

Ferfar #4441 · तळणी

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 16, 17
Talathi
UDAYKUMAR LAXMANRAO MISALE
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा लिंबगाव, नांदेड लिहुन देणार : अर्जुण निवृत्ती सुर्यवंशी रा. तळणी गट नंबर/ सर्वे नंबर 10, 16, 17 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.24 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुण निवृत्ती सुर्यवंशी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 98/2026-27 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.