सातबारा Watch

← लिंबगांव

Ferfar #2848 · लिंबगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
संदीप दयानंद केंद्रे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026 अर्जदार उत्तमराव कोंडजी कदम यांनी दिनांक 8/9/2026 रोजी विनंती अर्ज दिले नुसार गट क्रमांक 341 मधील पूर्व पश्चिम जाणारा रस्ता दत्तात्रय पंडितराव कदम व दीपक पंडितराव कदम यांच्या जमिनीला लागून दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम जाणारा रस्ता माननीय तहसीलदार भोकर यांचे निर्णय क्रमांक/2009/जमा/आरओआर/वहिवाट/सीआर-6 दिनांक 29/4/2010 रोजी निर्णयाने खुला केली नुसार, तसेच सदर रस्ता 10 फूट सामाईक रस्ता सोडण्याचे माननीय दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नांदेड दिवाणी अर्ज क्रमांक 171/2018 वर दिनांक 29/7/2024 रोजी उत्तमराव कोंडजी कदम, दत्तात्रय पंडितराव कदम व दीपक पंडितराव कदम यांच्या तडजोडपत्र झाले आहे. तसेच शासन निर्णय क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.47/ज-1 अ दिनांक 22 मे 2025 चा शासन निर्णय नुसार सदर रस्त्याची नोंद इतर हक्कात घेण्यात आली. करिता, नोंद मंजुरीसाठी सादर.