सातबारा Watch

← धानोरा

Ferfar #1060 · धानोरा

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
MAHAVIR TANAJI BRIDALE
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 खातेदार बापूराव गणपती पाटील यांनी शपथपत्र व अर्ज दिला व मौ. धानोरा येथील त्यांचे नावे असलेल्या शेत ग.क्र 5 क्षेत्र 0.88 हे.आ. च्या अधिकार अभिलेखाच्या ईतर अधिकार मध्ये त्यांचे नावे विहीर नोंद घेणे बाबत विनंती केली आहे. करिता बापूराव गणपती पाटील यांचे शपथपत्र व अर्जाआधारे ग.क्र 5 च्या ईतर अधिकार मध्ये त्यांचे नावे विहीर नोंद घेणे बाबत फेरफार दर्ज.