सातबारा Watch

← धानोरा

Ferfar #1062 · धानोरा

नांदेड, नांदेड · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
MAHAVIR TANAJI BRIDALE
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- रंजनाबाई भिवाजी पोपळे रा. मौजे धानोरा ता.जि.नांदेड यांनी त्यांचे नावे असलेली मौ. धानोरा शि‍वारातील शेत गट क्रं.40 पैकी त्यांचे मालककीचे क्षेत्र 2.00 हे.आ. पैकी 0.30 हे.आ. जमीन विनामोबदला कौटुंबिक वाटणी आधारे त्यांनी आपला पुतण्या संतोष अर्जुन पोपळे यांना वाटणी करुन दिली आहे. सदरील शेतजमीन या आगोदरच त्यांचे ताब्यात व मालकीत देण्यात आली आहे. यासाठी भिवाजी रामजी पोपळे, विश्वनाथ भिवाजी पोपळे, काशिनाथ भिवाजी पोपळे यांनी संमती दिली आहे. सदरील वाटणीचे संमतीपत्र हे 500 रुपायचे बॉड पेपर बॉड क्रं. DW 285199 वर नोंदणीकृत नोटरी क्र. 1097 दि. 08/10/2026 रोजी करुन दिली आहे. वाटणीचे संमतीपत्रा वरुन नोंद घेण्यात आली आहे.