सातबारा Watch

← धानोरा

Ferfar #1064 · धानोरा

नांदेड, नांदेड · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
MAHAVIR TANAJI BRIDALE
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- अश्विनी नवनाथ पोपळे रा. धानोरा ता.जि.नांदेड यांनी त्यांचे नावे असलेली मौ. धानोरा शि‍वारातील शेत गट क्रं.38 पैकी त्यांचे मालककीचे क्षेत्र 1.00 हे.आ. पैकी 0.20 हे.आ. जमीन विनामोबदला कौटुंबिक वाटणी आधारे त्यांनी आपला पती नवनाथ दिगांबर पोपळे यांना वाटणी करुन दिली आहे. सदरील शेतजमीन या आगोदरच त्यांचे ताब्यात व मालकीत देण्यात आली आहे. सदरील वाटणीचे संमतीपत्र हे 500 रुपायचे बॉड पेपर बॉड क्रं.EE 423349 वर नोंदणीकृत नोटरी क्र. 0229 दि. 17/10/2026 रोजी करुन दिली आहे. वाटणीचे संमतीपत्रा वरुन नोंद घेण्यात आली आहे.