Ferfar #804 · पोखर्णी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- MAHAVIR TANAJI BRIDALE
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा लिंबगाव
लिहून देणार : राम प्रकाशराव सुर्वे रा. पोखर्णी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक 89/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.