सातबारा Watch

← पोखर्णी

Ferfar #806 · पोखर्णी

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
48, 49
Talathi
MAHAVIR TANAJI BRIDALE
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव लिहून देणार : तुकाराम बालाजी बोकारे रा. पोखर्णी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49, 48 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव यांचेकडील पत्र क्रमांक 110/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.