Ferfar #623 · भानपूर
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- महेश अरुणराव जोशी
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
लक्ष्मण धोंडजी घोगरे रा. भानपूर(खाता क्रमांक84) गट/सर्व्हे क्रमांक72, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
तिरूपती लक्ष्मणराव घोगरे , (खाता क्रमांक :-31)गट/सर्व्हे क्रमांक 72 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
मा.तहसीलदार नांदेड यांचे आदेश क्र 2017 /जमा/आर ओ आर/सीआर 42 दिनांक 06/10/2017 व
यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4464 दिनांक 21/07/2016 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.