सातबारा Watch

← सुगाव खुर्द

Ferfar #1213 · सुगाव खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
RAJESH SHRIRAM BARODA
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीर नोंद खातेदार साहेबराव ग्यानोबा भारसावडे यांची मौ सुगाव खु ता नांदेड येथील शेत गट क्रं 111 मध्‍ये जमीन असुन त्‍यात त्यांची एक विहीर आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,स्‍थळ पाहणी व पंचनामा केल्‍यावरुन विहीरीची नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्तव सादर