सातबारा Watch

← सुगाव बु.

Ferfar #2441 · सुगाव बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
RAJESH SHRIRAM BARODA
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बोअरवेल नोंद खातेदार तुळशीराम धर्माजी हिंगमोरे त्‍यांची मौ सुगाव बु ता नांदेड येथील शेत गट क्रं 87 मध्‍ये जमीन असुन त्‍यात त्‍यांनी एक बोअरवेल पाडला आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,स्‍थळ पाहणी व पंचनामा केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्तव सादर