Ferfar #2443 · सुगाव बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- RAJESH SHRIRAM BARODA
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
पार्वतीबाई नागोराव गुबरे रा. सुगाव बु.(खाता क्रमांक199) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0664 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार सय्यद उमर सय्य्द अमीनोदीन यांना दस्त क्रं 3400/2009 अन्वये दिला आहे
िलिहुन देणार उमर सय्यद अमीनोदीन यांनी लिहुन घेणार मोहम्मद लायकअली मोहम्मद नवाजअली यांना दस्त क्रं 11496 दि 10/12/2010 अन्वये दिला आहे
लिहुन देणार मोहम्मद लायकअली मोहम्मद नवाजअली यांनी
लिहुन घेणार : प्लॉट क्रं 57
शेख मुसा शेख उस्मान. , (खाता क्रमांक :-1556)गट/सर्व्हे क्रमांक 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9245 दिनांक 30/08/2013 प्रमाणे रक्कम रुपये 69500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.