सातबारा Watch

← ढोकी

Ferfar #2174 · ढोकी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
MAHAVIR TANAJI BRIDALE
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खातेदार बालाजी वामनराव घोगरे यांनी शपथपत्र व अर्ज दिला व मौ. ढोकी येथील त्यांचे नावे असलेल्या शेत ग.क्र 144 क्षेत्र 0.83 हे.आ. च्या अधिकार अभिलेखाच्या ईतर अधिकार मध्ये त्यांचे नावे बोअर नोंद घेणे बाबत विनंती केली आहे. करिता बालाजी वामनराव घोगरे यांचे शपथपत्र व अर्जाआधारे ग.क्र 144 च्या ईतर अधिकार मध्ये त्यांचे नावे बोअर नोंद घेणे बाबत फेरफार दर्ज.