Ferfar #2175 · ढोकी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- MAHAVIR TANAJI BRIDALE
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खातेदार गिरीधर गजानन पोपळे यांनी शपथपत्र व अर्ज दिला व मौ. धानोरा येथील त्यांचे नावे असलेल्या शेत ग.क्र 48 क्षेत्र 0.52 हे.आ. च्या अधिकार अभिलेखाच्या ईतर अधिकार मध्ये त्यांचे नावे बोअर नोंद घेणे बाबत विनंती केली आहे. करिता गिरीधर गजानन पोपळे यांचे शपथपत्र व अर्जाआधारे ग.क्र 48 च्या ईतर अधिकार मध्ये त्यांचे नावे बोअर नोंद घेणे बाबत फेरफार दर्ज.