Ferfar #2940 · नाळेश्वर
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बोअरवेल नोंद-
अर्जदार द्रोपदाबाई गोविंदराव मैठे रा.नाळेश्वर ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांनी विंनती अर्ज केल्यावरुन नोंद घेण्यात येते की,
मौजे नाळेश्वर येथील शेत गट क्र. 249 मध्ये त्यांचे नावे क्षेत्र 1 हे 40 आर शेत जमीन असुन त्यांनी त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल खोदला आहे. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज, बोअरवेल प्रमाणपत्र व 100 रु बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरुन व जायमोक्यावर पंचनामा केल्यावरुन 7/12 च्या इतर हक्कात बोअरवेल नोंद घेण्यात येते करीता नोंद मंजुरीस्तव सादर.