सातबारा Watch

← नाळेश्वर

Ferfar #2941 · नाळेश्वर

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरवेल नोंद- अर्जदार सुनिल चुडामन वाघ रा.नाळेश्वर ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांनी विंनती अर्ज केल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे नाळेश्वर येथील शेत गट क्र.176 मध्ये अर्जदार सुनिल चुडामन वाघ यांच्या नावे क्षेत्र 1 हे 91 आर शेत जमीन असुन त्यांनी त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल खोदला आहे. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज, बोअरवेल प्रमाणपत्र व 100 रु बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरुन व जायमोक्यावर पंचनामा केल्यावरुन 7/12 च्या इतर हक्कात बोअरवेल नोंद घेण्यात येते करीता नोंद मंजुरीस्तव सादर.