सातबारा Watch

← जैतापूर

Ferfar #1274 · जैतापूर

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
16, 94
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव,ता जि नांदेड लिहुन देणार : सोमाजी गंगाराम शिंदे रा. जैतापूर यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक प्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर 16, 94 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमाजी गंगाराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक o/w No 65/2026-27 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.