Ferfar #1275 · जैतापूर
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- गजानन माधवराव होळ्गे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव,ता जि नांदेड
लिहून देणार : बापुराव गणपती गोभाडे रा. जैतापूर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 82 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव यांचेकडील पत्र क्रमांक o/w No 68/2026-27 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.