सातबारा Watch

← जैतापूर

Ferfar #1279 · जैतापूर

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 79
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव,ता जि नांदेड लिहून देणार : रामकिशन गंगाराम गोभाडे रा. जैतापूर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 1,79 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव यांचेकडील पत्र क्रमांक o/w No 94/2026-27 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.