Ferfar #1348 · सोमेश्वर
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- गजानन माधवराव होळ्गे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृ.व्य.शा.नांदेड
लिहून घेणार : टिकाराम बाळाजी बोकारे गभू यांनी सर्व्हे क्रमांक :94 तपशिल : टिकाराम बाळाजी बोकारे यांचा हिस्सा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा नांदेड यांच्या कडे 50000/- रु मध्ये गहान. - 667 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक कृ.व्य.शा.नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक SBI/20254/2026-27/372 दि. 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.