सातबारा Watch

← सोमेश्वर

Ferfar #1354 · सोमेश्वर

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : भारतीय स्‍टेट बॅंक कृ व्य शा नांदेड ता.जि. नांदेड लिहून घेणार : कंठीराम मुंजाजी बोकारे यांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : कंठीराम मुंजाजी बोकारे - 836 यांच्या नावे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद कृ.वि.शाखा नांदेड ता.जि.नांदेड वर र. रु.90000/- चा बोजा ठेवण्यात आला - 836 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्‍टेट बॅंक कृ व्य शा नांदेड ता.जि.नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक SBI/20254/2026-27/371 दि. 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.