सातबारा Watch

← सोमेश्वर

Ferfar #1355 · सोमेश्वर

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बाजूस दाखल मिळकतीवरील खातेदार सुदाम जळबाजी बोकारे यांनी त्यांच्यामौजे सोमेश्वर ता.जि. नांदेड येथील गट नं 4 मध्ये एक विहीर खोदली आहे.त्याबाबत अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र व पंचासमक्ष केलेला पंचनामा अन्वये सातबाराच्या इतर हक्कात विहीर असल्याबाबत नोंद केली आहे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.