सातबारा Watch

← सोमेश्वर

Ferfar #1357 · सोमेश्वर

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव,ता जि नांदेड लिहून देणार : विठ्ठल गंगाराम बोकारे रा. सोमेश्वर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 68 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव यांचेकडील पत्र क्रमांक o/w No 92/2026-27 दि. 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.