Ferfar #1359 · सोमेश्वर
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा नाळेश्वर
लिहुन घेणार : बालाजी महादजी बोकारे यांनी सर्व्हे क्रमांक 52, 73 वर फेरफार क्रमांक 699 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा नाळेश्वर यांचेकडील बेबाकी प्रमाणपत्र दि. 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.