Ferfar #1366 · सोमेश्वर
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव,ता जि नांदेड
लिहून देणार : संतोष तुकाराम बोकारे रा.सोमेश्वर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 107,151,162,167 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव यांचेकडील पत्र क्रमांक o/w No 105/2026-27 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.