सातबारा Watch

← रहाटी

Ferfar #3231 · रहाटी

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव ता.जि.नांदेड लिहून देणार : नामदेव गोविंदराव खरबे रा. रहाटी यांनी रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर 275 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव यांचेकडील पत्र क्रमांक o/w No59/2026-27 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.