Ferfar #3232 · रहाटी
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव,ता.जि. नांदेड
लिहून देणार : गोविंदा कामाजी खरबे रा. रहाटी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 275,278,282 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव यांचेकडील पत्र क्रमांक o/w No 60/2026-27 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.