Ferfar #3235 · रहाटी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 364
- Talathi
- गजानन माधवराव होळ्गे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वाडी बु ता. जि नांदेड
लिहून घेणार : निलावती शिवाजी बोकारे यांनी सर्व्हे क्रमांक : 364 तपशिल : निलावती शिवाजी बोकारे यांचा हिस्सा युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा वाडी (बु.) ता. जि. नांदेड कडे ३५,०००/- रुपयात गहाण - 1987 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वाडी बु ता. जि नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक ref no wadi/26-27/ndc दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.