Ferfar #3237 · रहाटी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- गजानन माधवराव होळ्गे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वाडी बु ता जि नांदेड
लिहून घेणार : गंगासागरबाई भ्र.शंकरराव बोकारे यांनी सर्व्हे क्रमांक : 63 तपशिल : गंगासागरबाई भ्र.शंकरराव बोकारे - 1862 यांच्या नावे यूनियन बँक ऑफ इंडीया शाखा वाडी बु. ता.जि.नांदेड वर र. रु.200000 चा बोजा ठेवण्यात आला - 1862 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वाडी बु ता जि नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक Ref65020503000341 दि.10/09/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.