सातबारा Watch

← रहाटी

Ferfar #3239 · रहाटी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
272
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल मिळकतीवरील खातेदार बालाजी गणपतराव येवले यांनी आपल्या मौजे रहाटी येथील गट नं 272 मध्ये एक बोअर खोदला आहे.अर्जदार यांचा अर्ज आणि बोअर खोदल्याबाबतचे शपथपत्र स्थानिक चौकशी पंचनामा पाहून सातबाराच्या इतर हक्क सदरी बोअर नोंद घेतली. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.