Ferfar #3242 · रहाटी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- गजानन माधवराव होळ्गे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दाखल मिळकतीवरील खातेदार ज्ञानेश्वर कामाजी बोकारे यांनी आपल्या मौजे रहाटी येथील गट नं 65 मध्ये एक बोअर खोदला आहे. अर्जदार यांचा अर्ज, बोअर खोदल्याबाबतचे शपथपत्र, स्थानिक चौकशी पंचनामा पाहून सातबाराच्या इतर हक्क सदरी बोअर नोंद केली आहे. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.