सातबारा Watch

← रहाटी

Ferfar #3244 · रहाटी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 शिवाजी वामनराव बोकारे राहणार मौजे रहाटी बु ता.जि.नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावे मौजे रहाटी येथे खाता नंबर 517 मधील गट नं. 153 मध्ये 1.5100 हे आर चौमी एवढे क्षेत्र असून आणि उषाकिरण शिवाजी बोकारे मौजे रहाटी बु ता.जि.नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावे मौजे रहाटी येथे खाता नंबर 687 मधील गट नं. 153 मध्ये 1.2000 हे आर चौमी एवढे क्षेत्र. सदर गटातील क्षेत्र त्यांनी त्यांचा मुलगा साईनाथ शिवाजी बोकारे आणि सून मंजूषा साईनाथ बोकारे यांच्या नावे संमतीने रक्कम रु. 500/- च्या बंधपत्र रजिस्टर नोटरी करून नावे करून दिले आहे. खातेदार यांचा अर्ज, आणि रजिस्टर नोटरी बंधपत्र अन्वये नोंद केली. वाटणीनंतरचे क्षेत्र विवरण खालीलप्रमाणे आहे. 1] शिवाजी वामनराव बोकारे मौजे रहाटी गट नं 153 क्षेत्र 0.5100 हे. आर.चौमी 2] उषाकिरण शिवाजी बोकारे मौजे रहाटी गट नं 153 क्षेत्र 0.6000 हे. आर.चौमी 3] साईनाथ शिवाजी बोकारे मौजे रहाटी गट नं 153 क्षेत्र 1.0000 हे. आर.चौमी 4] मंजूषा साईनाथ बोकारे मौजे रहाटी गट नं 153 क्षेत्र 0.6000 हे. आर.चौमी