Ferfar #3246 · रहाटी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- गजानन माधवराव होळ्गे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅंक कृ व्य शा नांदेड ता जि नांदेड
लिहून घेणार : उषाकिरण शिवाजीराव बोकारे यांनी सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : उषाकिरण शिवाजीराव बोकारे - 1519
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅंक कृ व्य शा नांदेड ता जि नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक SBI/20254/2026-27/411 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा सदरी असलेले नाव कमी केले आहे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.