Ferfar #1093 · बोरगांव तेलंग
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-04-01
- Objection until
- 2026-04-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- संजय प्रल्हादराव खेडकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/04/2026
आदेश कोर्ट डिक्री नोंद
मा.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर नांदेड यांचे दिवाणी दावा क्रं 551/1993 निर्णय दि 07/01/2025 अन्वये खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली
वादी
रामा विठोबा क्षिरसागर
प्रतिवादी
विठठल कोंडीबा क्षिरसागर
मौ. बोरगाव तेलंग ता जि नांदेड
येथील शेत गट क्रं 78 क्षेत्र 0.10 हे आर मधील जमीन कोर्टाचा आदेशान्वये खालील
तपशीलाप्रमाणे 7/12 वर अंमलहोणेस्तव नोंद घेण्यात आली
1) विठठल कोंडीबा क्षिरसागर गट क्रं 78 क्षेत्र 0.10 हे आर
करीता वरील प्रमाणे मालकी हक्कात अंमल होणेस्तव कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्वत सादर.