Ferfar #1100 · बोरगांव तेलंग
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- योगेश शिवाजी गोंड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
गणेश दिगंबर क्षीरसागर हे मौजे बोरगाव तेलंग येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे बोरगाव तेलंग तालुका नांदेड येथे शेतजमीन गट नंबर 64 मध्ये 0.61 हे आर शेतजमीन आहे. गणेश दिगंबर क्षीरसागर यांनी सदर गट नंबर 64 मधील त्यांच्या मालकीच्या क्षेत्रात एक स्वतंत्र मालकीचा बोअरवेल आहे. तरी सदर गटाच्या 7/12 मधील इतर अधिकारात गणेश दिगंबर क्षीरसागर यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल (इंधन विहीर) ची नोंद करण्यात येत आहे.
सदर फेरफार नोंद अर्ज, स्थानिक चौकशी,100/ रु बॉन्ड वर शपथपत्र वरून घेतली असे.