Ferfar #1010 · कोटतिर्थ
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- RAJESH SHRIRAM BARODA
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार देवानंद शिवाजी वाघमारे त्यांची मौ कोटतीर्थ ता नांदेड
येथील शेत गट क्रं 131 मध्ये जमीन असुन त्यात त्यांनी एक बोअरवेल पाडला आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर