सातबारा Watch

← कोटतिर्थ

Ferfar #1013 · कोटतिर्थ

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
RAJESH SHRIRAM BARODA
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअरवेल नोंद खातेदार दत्ता दगडु मेने त्‍यांची मौ कोटतीर्थ ता नांदेड येथील शेत गट क्रं 119 मध्‍ये जमीन असुन त्‍यात त्‍यांनी एक बोअरवेल पाडला आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,स्‍थळ पाहणी व पंचनामा केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्तव सादर