Ferfar #9765 · पुयनी
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नाव दुरुस्ती नोंद -
मौ.पुयणी येथील गट क्र.90 व 109 मध्ये खातेदार आबाजी किशनराव पावडे यांचे नाव आबाजी किशन असे झाले आहे करीता यांनी अर्ज व रु.100/- चे बाँड पेपरवर शपथपत्र व आधार कार्ड सादर केलेनुसार नाव दुरुस्ती आबाजी किशनराव पावडे असे दुरुस्ती नोंद घेण्यात येते.