सातबारा Watch

← वाडी बु.

Ferfar #34405 · वाडी बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-04
Objection until
2026-09-22
Certified
—
Gat / Survey
13/ब
Talathi
SHIVAJI GOVINDRAO TOTARE
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026 आदेश नोंद - मा.सहकार न्यायालय नांदेड ता.जि.नांदेड यांचा निर्णय दावा क्र.CCN no.0286/2023 निकाल दि.06/05/2024 अन्वये अर्जदार आदिनाथ भिकाजी इंगोले यांनी अर्ज व वरील आदेशाची प्रत सादर केलेनुसार खालील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.अर्जदार आदीनाथ भिकाजी इंगोले रा.तरोडा बु.ता.जि.नांदेड यांनी मौ.वाडी बु.सर्वे क्र.13/ब आणि सर्वे क्र.12/ड/1 मधील प्लॉट क्र.83 व 84 क्षेत्र 3000 चौ.फुट चे प्लॉट मोहन नगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित वाडी बु.यांच्याकडुन 19/09/1998 रोजी मालकी हक्काचे प्रमाणपत्र व प्लॉट अलॉटमेंट प्रमाणपत्र आधारे खरेदी केले होते व त्या प्लॉटची नोंद 7/12 अभिलेखात सर्वे क्र.13/ब मधील फेर क्र.2639 आधारे त्यांच्या नावे करण्यात आले होते त्या फेरफारास मा.उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्याकडे बालाजी धर्माजी बोड्डावार व प्रशासक एस एस अहिनवार मोहन नगर सहकारी गृहनिर्माण संस्था यांनी अपील केले त्यानंतर मा.उपविभागीय अधिकारी नांदेड सदरील अपील प्रकरणात आदेश 212/आर ओ आर/सिआर 79 दि.16/05/2013 च्या आदेशान्वये अदिनाथ भिकाजी इंगोले यांचे नाव 7/12 अभिलेखातुन फेरफार क्र.9853 ने कमी करण्यात आहे मोहननगर सहकारी गृ.निर्माण संस्था चे चेअरमन व बालाजी धर्माजी बोड्डावार यांनी मा.सहकार न्यायालय नांदेड दावा क्र.CCN no.286/2013 दावा दाखल केला होता त्या दरम्याण फेरफार क्र.17472,17473 आधारे सदरील प्लॉटची नोंद 7/12 अभिलेखात बालाजी धर्माजी बोड्डावार यांच्या नावे करण्यात आली आहे.मा.सहकार न्यायालय नांदेड यांनी CCN no.286/2013 मध्ये दि.06/05/2024 मध्ये आदेश पारीत केला असुन वादी यांचा दावा नामंजुर करुन प्रतिवादी यांचा दावा मंजुर केला आहे व त्यात असे म्हटले आहे की प्रतिवादी यांचे कागदपत्र सत्य असुन आदिनाथ भिकाजी इंगोले हेच प्लॉटचे मालक व कब्जेदार आहेत व वादी यांनी ताब्यात हस्तक्षेप करण्यापासुन रोकण्यात येत आहे.त्यामुळे मा.सहकार न्यायालय नांदेड यांनी दावा क्र.CCN no.286/2013 निकाल दि.06/05/2024 च्या आदेशान्वये फेरफार क्र.17472 व 17473 ने लागलेले बालाजी धर्माजी बोड्डावार यांचे नाव कमी करुन सदरील प्लॉट वर आदिनाथ भिकाजी इंगोले यांचे नावे करण्याकरीता नोंद घेण्यात येते