सातबारा Watch

← वाडी बु.

Ferfar #34728 · वाडी बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
107/अ
Talathi
SHIVAJI GOVINDRAO TOTARE
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 लिहुन घेणार : Union Bank शाखा वाडी बु, नांदेड लिहुन देणार : पंजाबराव तातेराव पावडे रा. वाडी बु. गट नंबर/ सर्वे नंबर 107/अ यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 293000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.14 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंजाबराव तातेराव पावडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 293000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.