Ferfar #34730 · वाडी बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/ड/1
- Talathi
- SHIVAJI GOVINDRAO TOTARE
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन को ऑप बॅंक लि शा तरोडा नाका न, नांदेड
लिहुन देणार : रुपेश रामराव येरावार रा. वाडी बु. गट नंबर/ सर्वे नंबर 23/ड/1 यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8510 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0127 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश रामराव येरावार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 13/112/2026-27 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.