सातबारा Watch

← वाडी बु.

Ferfar #34736 · वाडी बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
25/ब/5
Talathi
SHIVAJI GOVINDRAO TOTARE
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : मोतीलाल ओस्वाल फायनान्स लि नांदेड, नांदेड लिहुन देणार : दिपक प्रल्हादराव दाढे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 25/ब/5 यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 523147/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक प्रल्हादराव दाढे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 523147/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.