Ferfar #34764 · वाडी बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- SHIVAJI GOVINDRAO TOTARE
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहुन देणार:-
उदय बळवंत डांगे रा. वाडी बु.(खाता क्रमांक2027) यांचे गट/सर्व्हे क्रमांक75, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : दि मार्केन्डेय नागरी सहकारी बॅंक लि नांदेड मार्फत यांना गहाणखत दस्त क्र 5703 दि 19.05.2011 रोजी लिलावामार्फत करुन घेतली होती व तोच प्लॉट त्यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास माधवराव रुक्माजी पावडे यांना खरेदी दस्त क्र 4664 दि 27.06.2016 रोजी करुन घेतले आहे व तोच प्लॉट त्यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.
लिहुन घेणार : प्लॉट क्र 49
श्रीकांत माधवराव इंगोले , (खाता क्रमांक :-130143)गट/सर्व्हे क्रमांक 75 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2722 दिनांक 11/05/2017 प्रमाणे रक्कम रुपये 207000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.