सातबारा Watch

← वाडी बु.

Ferfar #34766 · वाडी बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
18/अ
Talathi
SHIVAJI GOVINDRAO TOTARE
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 लिहुन देणार:- सुजाता बालाजी ,सुदाम दतराव ,सुनंदा भगवन - - -रा. वाडी बु.(खाता क्रमांक786) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2844 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गंगाधर जयराम सुर्यवंशी यांना खरेदी दस्‍त क्र 1640 दि 19.05.1999 रोजी विक्री केला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे. लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 36 बालाजी चोखोबा सावंत ,भगवान संभाजी बुक्तरे - - -, (खाता क्रमांक :-130146)गट/सर्व्हे क्रमांक 18/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1838 दिनांक 10/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 346000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.