सातबारा Watch

← वाडी बु.

Ferfar #34881 · वाडी बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-06
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
187, 189
Talathi
SHIVAJI GOVINDRAO TOTARE
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 06/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : Union Bank शाखा वाडी बु, वाडी बु लिहुन देणार : साहेब सोपानराव पावडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 187, 189 यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेब सोपानराव पावडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.