सातबारा Watch

← नसरतपूर

Ferfar #2460 · नसरतपूर

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
सविता जळबा हैबते
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- दत्ता हनमंता सरोदे रा. नसरतपूर(खाता क्रमांक9) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी plot १६ हे त्यांनी कविता माधवराव इंगोले यांना दस्त क्रमांक १६९८ दि २७.०४.२००५ रोजी केला तोच plot १६ लिहुन घेणार : दत्ता श्रावण जाधव , (खाता क्रमांक :-2436)गट/सर्व्हे क्रमांक 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5184 दिनांक 18/05/2011 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.