सातबारा Watch

← तरोडा खुर्द

Ferfar #23103 · तरोडा खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/07/2026 लिहुन देणार:- स्वप्नजा इस्टेट प्रा.लि.नांदेड तर्फे संतोष सुधाकरराव मुखेडकर , सुभाष सुधाकरराव मुखेडकर ,अनिल पंढरीनाथराव मनाठकर ,विदोन वासुदेवराव बंडेवार,पंडीत सखाराम सोनाळे,दत्तात्रय गंगाधरराव बंडेवार यांचे मु.आ. विठ्ठल गंगाधर बंडेवार मु.आ.क्र. 2988 दि.19/09/2002 अधारे - - -रा. तरोडा खुर्द(खाता क्रमांक358) यांचे गट/सर्व्हे क्रमांक190, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0122 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र.4846 दि.31/12/2002 अधारे सायुरी सुरेंद्र अ.पा.क. सुरेंद्र बन्सीलाल जैन यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी दस्त क्र.9535 दि.30/11/2009 अधारे शशिकलाबाई गंगाधर लष्करे यांना विक्री केला व त्यांनी तोच प्लॉट दस्त क्र. 5896 दि.07/07/2011 अधारे उत्तम राघोजी रणविर यांना विक्री केला व रणविर यांनी तोच प्लॉट खालील खरेदीदारास विक्री केला. लिहुन घेणार : मुंजाजी व्यंकटी वाघमारे , (खाता क्रमांक :-26064)गट/सर्व्हे क्रमांक 190 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 121 यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8859 दिनांक 15/11/2011 प्रमाणे रक्कम रुपये 235000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.