सातबारा Watch

← तरोडा खुर्द

Ferfar #23451 · तरोडा खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्रा ग्रामीण बँक गहाणखत लिहुन देणार : सतीश मनोहर पारेकर रा. तरोडा खुर्द यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9621-2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश मनोहर पारेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.